रयत शिक्षण संस्था अंतर्गत 817 पदांची मोठी भरती निघाली आहे…. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा!! | Rayat Shikshan Sanstha Satara 2026
Rayat Shikshan Sanstha Satara 2026 : शिक्षक संस्था अंतर्गत 817 पदांची भरती व जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्था हे सातारा अंतर्गत येते व 817 पदांची शिक्षक या पदासाठी मोठी जाहिरात निघाली आहे त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती … Read more